Advertisement
Advertisements

​सावधान! व्हॉट्सॲपवरील ‘एक चूक’ आणि बँक खातं रिकामं; डिजिटल अरेस्टचा नवा धोका Mofat Bhandi Yojna 2026

लाडकी बहीण योजना यादी👉 येथे यादी पहा

​सध्याच्या युगात आपण सर्वजण व्हॉट्सॲपचा वापर करतो, पण हेच व्हॉट्सॲप आता सायबर गुMofat Bhandi Yojna 2026: न्हेगारांचे सर्वात मोठे शस्त्र बनले आहे. सायबर भामट्यांनी सर्वसामान्यांची फसवणूक करण्यासाठी आता ‘डिजिटल अरेस्ट’ (Digital Arrest) नावाची एक नवीन शक्कल लढवली आहे. या फ्रॉडमुळे नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली असून, तुमची एक छोटीशी चूक तुमचे बँक खाते पूर्णपणे रिकामे करू शकते.

Advertisements

​धक्कादायक म्हणजे, एकट्या नाशिक शहरात गेल्या २८ दिवसांत ७ जणांना तब्बल ७ कोटी ३८ लाखांचा गंडा घालण्यात आला आहे.

Advertisements
लाडकी बहीण योजना यादी👉 येथे यादी पहा

​या सायबर गुन्ह्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये अशिक्षित नव्हे, तर आयटी इंजिनिअर, बँक अधिकारी आणि डॉक्टरांसारख्या उच्चशिक्षित लोकांना टार्गेट केले जात आहे. एका प्रकरणामध्ये तर गुन्हेगारांनी संबंधित व्यक्तीच्या खात्यातून अवघ्या एका तासाच्या आत १४०० वेगवेगळ्या बँक खात्यांवर पैसे वळवले आणि बॅलन्स ‘झिरो’ केला.

Advertisements

​सायबर गुन्हेगार फसवणूक करण्यासाठी एका विशिष्ट पद्धतीचा वापर करतात:

​गुन्हेगार तुम्हाला घाबरवून एक लिंक शेअर करतात आणि त्यावर क्लिक करायला सांगतात. तुम्ही त्या लिंकवर क्लिक करताच:

Advertisements
लाडकी बहीण योजना यादी👉 येथे यादी पहा

१. तुमच्या मोबाईलमधील सर्व वैयक्तिक डेटा त्यांच्याकडे जातो.

२. तुमचे पॅन कार्ड, आधार कार्ड आणि बँक खात्याची माहिती हॅक होते.

३. या माहितीचा वापर करून तुमचे संपूर्ण खाते रिकामे केले जाते.

​जर तुम्हाला असा कोणताही संशयास्पद कॉल आला, तर खालील गोष्टींचे पालन करा:

​सतर्क राहा आणि ही माहिती आपल्या मित्र-परिवाराला शेअर करा, जेणेकरून कोणाचेही कष्टाचे पैसे वाया जाणार नाहीत.

Leave a Comment

Advertisements