Advertisement
Advertisements

लाडकी बहीण योजना: महिलांच्या खात्यात जमा होणार ४५०० रुपये; मोठी घोषणा Ladki Bahin Yojana E-KYC List

लाडकी बहीण योजना यादी👉 येथे यादी पहा

Ladki Bahin Yojana E-KYC List : ​राज्यातील महिलांसाठी अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या ‘माझी लाडकी बहीण’ योजनेबाबत सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. महायुती सरकारमधील मंत्री हसन मुश्रीफ यांनी नुकत्याच केलेल्या एका विधानामुळे लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. थकीत हप्त्यांसह मानधनात होणाऱ्या वाढीबाबत मुश्रीफ यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

Advertisements

​अनेक महिलांना गेल्या काही महिन्यांपासून योजनेचा लाभ मिळाला नव्हता. यावर स्पष्टीकरण देताना हसन मुश्रीफ यांनी सांगितले की, पात्र महिलांना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यांचे पैसे एकत्रित दिले जाणार आहेत. म्हणजेच, १५०० रुपयांच्या हिशोबाने महिलांच्या खात्यात एकूण ४५०० रुपये जमा होणार आहेत. तांत्रिक प्रक्रियेमुळे रखडलेले हे पैसे लवकरच महिलांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित (DBT) केले जातील.

Advertisements
लाडकी बहीण योजना यादी👉 येथे यादी पहा

​निवडणूक काळात महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेची रक्कम १५०० रुपयांवरून २१०० रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. यावर बोलताना मुश्रीफ म्हणाले, “आम्ही तुम्हाला २१०० रुपये देण्याचे वचन दिले आहे आणि ते आम्ही पूर्णच करणार. अधिवेशन झाल्यानंतर हे खाते पुन्हा आमच्याकडे येईल आणि त्यानंतर महिलांना २१०० रुपये दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही.” या विधानामुळे आगामी काळात लाडक्या बहिणींच्या मानधनात मोठी वाढ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Advertisements

​या योजनेच्या श्रेयावरून सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. यावर भाष्य करताना हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले की, “सुरुवातीला या योजनेच्या तिजोरीची किल्ली अजितदादा पवार यांच्याकडे होती आणि महिला व बालविकास मंत्री आदिती तटके यांची त्यावर सही होती. त्यामुळे या योजनेवर आमचा अधिकार आहे.” सध्या हे खाते मुख्यमंत्र्यांकडे असले, तरी लवकरच ते पुन्हा राष्ट्रवादीकडे (अजित पवार गट) येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

​ज्या महिलांना ४५०० रुपयांचा एकत्रित लाभ हवा आहे, त्यांनी खालील बाबींची खात्री करून घ्यावी:

Advertisements
लाडकी बहीण योजना यादी👉 येथे यादी पहा

​हसन मुश्रीफ यांच्या या विधानामुळे योजनेच्या अंमलबजावणीला आता वेग येणार असल्याचे दिसत आहे. ४५०० रुपयांचा लाभ आणि भविष्यातील २१०० रुपयांची वाढ यामुळे राज्यातील महिलांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे.

Leave a Comment

Advertisements