Advertisement
Advertisements

​लाडकी बहीण योजना २०२६: पात्र महिलांना मिळणार ₹४,५००; शासनाकडून निधी मंजूर Ladki Bahin Yojana E-KYC

लाडकी बहीण योजना यादी👉 येथे यादी पहा

Ladki Bahin Yojana E-KYC : ​महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. फेब्रुवारी महिन्यात राज्यातील लाखो महिलांच्या खात्यात प्रलंबित हप्त्यांसह मोठी रक्कम जमा होणार आहे. सामाजिक न्याय विभागाने यासंदर्भात १८ फेब्रुवारी २०२६ रोजी अधिकृत शासन निर्णय (GR) निर्गमित करून निधी वाटपाला मंजुरी दिली आहे.

Advertisements

​राज्य सरकारने या योजनेची व्याप्ती आणि महिलांचा प्रतिसाद लक्षात घेता ३,९६० कोटी रुपयांच्या अवाढव्य निधीची तरतूद केली आहे. यापैकी ९८ कोटी ४५ लाख रुपये हे केवळ जानेवारी २०२६ च्या प्रलंबित हप्त्यांसाठी तातडीने वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रशासकीय स्तरावर काही तांत्रिक कारणांमुळे अडकलेले पैसे आता थेट लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत.

Advertisements
लाडकी बहीण योजना यादी👉 येथे यादी पहा

​अनेक महिलांच्या खात्यात यावेळी केवळ १५०० रुपये न येता ४,५०० रुपये जमा होणार आहेत. याचे वर्गीकरण खालीलप्रमाणे आहे:

Advertisements

​शासनाने या नवीन नियमावलीत पारदर्शकतेला प्राधान्य दिले आहे. ज्या महिला ‘संजय गांधी निराधार योजना’ किंवा ‘श्रावण बाळ सेवा राज्य निनिवृत्ती वेतन योजने’चा लाभ घेत आहेत, त्यांना लाडकी बहीण योजनेचा स्वतंत्र लाभ दिला जाणार नाही. खऱ्या गरजूंपर्यंत ही मदत पोहोचावी यासाठी प्रशासनाकडून अर्जांची दुहेरी पडताळणी केली जात आहे.

​ज्या महिला पात्र असूनही त्यांच्या खात्यात अद्याप रक्कम जमा झालेली नाही, त्यांनी खालील तांत्रिक बाबी तपासून घेणे अनिवार्य आहे:

Advertisements
लाडकी बहीण योजना यादी👉 येथे यादी पहा

​१. आधार लिंकिंग (NPCI Mapping): तुमचे बँक खाते आधार कार्डाशी लिंक असल्याची खात्री करा.

२. e-KYC प्रक्रिया: अर्जाची ई-केवायसी पूर्ण झाली आहे का, हे पोर्टलवर तपासा.

३. बँक खाते सक्रियता: तुमचे बँक खाते सक्रिय (Active) असावे, जेणेकरून डीबीटी (DBT) द्वारे पैसे येताना अडथळा येणार नाही.

​फेब्रुवारी अखेरपर्यंत पात्र महिलांच्या मोबाईलवर हप्ता जमा झाल्याचे संदेश येण्यास सुरुवात होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Leave a Comment

Advertisements