लाडकी बहीण योजना यादी👉
येथे यादी पहा
Ladki Bahin Installment 4500Rs: लाडकी बहीण योजना: ४,५०० रुपये हप्त्याचे वाटप सुरू; तुम्हाला आले नसतील तर येथे पहा ज्या महिलांना मागील काही महिन्यांपासून तांत्रिक कारणांमुळे पैसे मिळालेले नाहीत, त्यांना सरकार एकत्रित रक्कम देणार आहे.
Advertisements
शासनाने अर्जांच्या पडताळणीत आणि प्रक्रियेत काही महत्त्वाचे बदल केले आहेत:
Advertisements
लाडकी बहीण योजना यादी👉
येथे यादी पहा
अनेक बहिणींनी कोल्हापूर, नांदेड, पुणे अशा जिल्ह्यांच्या यादीची मागणी केली आहे. यादी पाहण्यासाठी खालील पायऱ्या फॉलो करा:
Advertisements
- अधिकृत पोर्टल: ladkibahin.maharashtra.gov.in वर जा.
- अर्जदार लॉगिन: तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.
- Status: तिथे तुमच्या अर्जासमोर ‘Approved’ असे लिहिले असेल, तर तुम्हाला पैसे नक्की मिळतील. जर ‘Disapproved’ किंवा ‘Pending’ असेल, तर अंगणवाडी सेविकेशी संपर्क साधावा लागेल.
आवश्यक कागदपत्रे (पडताळणीसाठी तयार ठेवा):
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- बँक पासबुक (पहिल्या पानाची झेरॉक्स)
- हमीपत्र (स्वाक्षरी केलेले)
- अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाईल) किंवा जन्म दाखला/मतदान कार्ड.









